मराठीहिंदीEnglishবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીநாடுదేశం
आमच्यासोबत जाहिरात करा
एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठबातम्याराजकारणविहिरीत साखर अन् लिंबू टाकून सरबत करणे शक्य आहे का? स्टोरी बनवून आम्हाला चिटकवलीये, धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा खुलासा
Dhairyasheel mohite patil on Marriage of Vijaysinh Mohite Patil : माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केलाय.
By : सुमित भुजबळ|Updated at : 15 Jun 2025 01:32 PM (IST)
Dhairyasheel mohite patil and Vijaysinh mohite patil
Source :
ABPLIVE AIDhairyasheel mohite patil on Marriage of Vijaysinh Mohite Patil : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांचा विवाह सोहळा सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे राज्यात चर्चेचा विषय बनलाय. विजयदादांच्या लग्नात मोहिते पाटील कुटुंबियांनी "लक्ष भोजन" दिलं होतं. यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह राज्यातील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, विजयदादांच्या लग्नात विहिरीत बर्फ आणि साखर टाकून तसेच लिंबू पिळून सरबत बनवण्यात आला होता, असा दावा केला जातो. याबाबत आता माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite patil) यांनी मोठा खुलासा केलाय. ते LetsUpp Marathi या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
विहिरीत सरबत करणे शक्य आहे का? साखर टाकणे शक्य आहे का?
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, काही चुकीचे गैरसमज बनवण्यात आले. विहिरीत सरबत करणे शक्य आहे का? साखर टाकणे शक्य आहे का? विहिरीत लिंबू पिळणे शक्य आहे का? काहीतरी रक्तरंजित बनवायचं. काहीतरी स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवलीये आणि ती स्टोरी आम्हाला चिटकवून टाकलेली आहे. ती स्टोरी आजपर्यंत चालतीये. परंतु आमच्या आजोबांनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरी जेवलो. ज्यांच्या सुख-दु:खात सहभागी झालो. त्याची परतफेड करणे गरजेचं आहे. माझ्या घरातील पहिलं कार्य आहे म्हणून आम्ही लक्ष भोजन दिलं. ही भारताची संस्कृती आहे. ती आम्ही पाळलेली आहे. (Dhairyasheel mohite patil on Marriage of Vijaysinh Mohite Patil)
'घरातील पहिलं कार्य आहे म्हणून आम्ही लक्ष भोजन दिलं'
पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माझ्या पुतण्याचं (रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा) आणि विजयदादांचं लग्न सारख्या पद्धतीनेच झालंय. आजोबांनी एकाच दिवशी 1 लाख 18 हजार लोकांना जेवण दिलं. कारण तेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती की, 1 लाख लोकांना जेवण दिलं.. लग्नाचा सर्व समारंभ संपल्यानंतर आजोबांनी 8 ते 10 दिवसांनी पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, खोटं का छापत आहात? मी एक लाख नाही, 1 लाख 18 हजार लोकांना जेवण दिलंय. त्याचं कारणही त्यांनी सागितलं होतं की, मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. या नात्याने माझ्या मतदारांच्या सुख-दु:खात सहभागी झालोय. मी सर्वांच्या घरी जेवलोय. आता लोकांना माझ्या घरातील कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याची वेळ आली आहे. (Dhairyasheel mohite patil on Marriage of Vijaysinh Mohite Patil)
इतर महत्त्वाच्या बातम्या
उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत, काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? चंद्रराव तावरेंचा अजितदादांना करडा सवाल
Published at : 15 Jun 2025 01:31 PM (IST)
Tags :
Vijaysinh Mohite Patil Dhairyasheel Mohite Patil #Marathi News MAHARASHTRA POLITICS Vijaysinh Mohite Patil Marriage
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement
${data.labels.total_active_cases}
Active
${data.labels.total_recovered_cases}
Recovered
${data.labels.total_death_cases}
Deaths
`; document.getElementById("corona-rhs-widget").innerHTML = widgetHTML; document.getElementById("corona-state-rhs").addEventListener("change", function () { const selectedState = this.value; if (selectedState === "India") { updateCoronaRHS(data.labels.total_active_cases, data.labels.total_recovered_cases, data.labels.total_death_cases); } else { const matched = data.data.find(state => state.state_name.toLowerCase().replace(/\s+/g, '-') === selectedState); if (matched) { updateCoronaRHS(matched.active_cases, matched.recovered_cases, matched.death_cases); } } }); } function updateCoronaRHS(active, recovered, death) { document.getElementById("corona-data-rhs").innerHTML = `
${active}
Active
${recovered}
Recovered
${death}
Deaths
`; } function updateLastSource(data) { const rawDate = new Date(data.created_at.replace(" ", "T")); const readable = rawDate.toLocaleString("en-IN", { weekday: 'short', year: 'numeric', month: 'long', day: 'numeric', hour: '2-digit', minute: '2-digit', hour12: true }); document.getElementById('corona-update-info-rhs').innerHTML = `Last Updated: ${readable} | Data Source: ${data.data_source}`; } const el = document.getElementById('corona-rhs-widget'); if ('IntersectionObserver' in window && el) { new IntersectionObserver((e, o) => { if (e[0].isIntersecting) { window.dataLayer.push({event: 'rhs-covid-widget',name: 'RHS COVID Widget Viewed'}); o.unobserve(el); } }, { threshold: 0.5 }).observe(el); }});
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Iran Attack USA# Iran# Israel# Iran-Israel War# Iran Israel Conflict# Donald Trump# India vs England# IND vs ENG
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अश्विन बापट, एबीपी माझा
IND vs ENG Test Series: नवा कॅप्टन, इंग्लंडचं मिशन!
Opinion
पर्सनल कॉर्नर
टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Embed widget